|| हरि ॐ ||
सोमवार दि. २८ जुलै २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" अर्थात लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे व देहूरोड अंतर्गत "वृक्षारोपण सेवा" आयोजित करण्यात आली होती. या सेवेअंतर्गत लोणावळ्यामधील "गोल्ड व्हॅली- तुंगार्ली" येथे विविध प्रकारच्या ४५० "फॉरेस्ट ट्रीज" ची लागवड करण्यात आली. या सेवेत चारही केंद्रातील एकूण ४५ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या सेवेची काही क्षणचित्रे:
कार्यकर्ते वृक्षारोपण करताना |
लावलेली झाडे |
सेवा संपन्न झाल्यावर |
आम्ही अम्बज्ञ आहोत
|| हरि ॐ ||