Monday 28 July 2014

वृक्षारोपण सेवा- २८ जुलै २०१४

|| हरि ॐ ||

सोमवार दि. २८ जुलै २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" अर्थात लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे व देहूरोड अंतर्गत "वृक्षारोपण सेवा" आयोजित करण्यात आली होती. या सेवेअंतर्गत लोणावळ्यामधील "गोल्ड व्हॅली- तुंगार्ली" येथे विविध प्रकारच्या ४५० "फॉरेस्ट ट्रीज" ची लागवड करण्यात आली. या सेवेत चारही केंद्रातील एकूण ४५ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या सेवेची काही क्षणचित्रे:



कार्यकर्ते वृक्षारोपण करताना










लावलेली झाडे


सेवा संपन्न झाल्यावर


आम्ही अम्बज्ञ आहोत

|| हरि ॐ ||

No comments:

Post a Comment