Sunday 27 July 2014

पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)- प्रथम वार्षिक सभा- २७ जुलै २०१४

|| हरि ॐ ||

रविवार दि. २७ जुलै २०१४ रोजी "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" अर्थात लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे, देहूरोड या केंद्रांची प्रथम वार्षिक सभा संपन्न झाली.गुणसंकीर्तन, मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे यांसोबतच याठिकाणी "पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०)" च्या तसेच लोणावळा, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे, देहूरोड या केंद्रांच्या अधिकृत "ब्लॉग्स" चे उद्घाटन "गौरांगसिंह वागळे" यांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांसमोर करण्यात आले. "केंद्रीय केन्द्र संपर्क समिती"चे कार्यकर्ते "श्री गौरांगसिंह वागळे", "अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मैनेजमेंट" चे कार्यकर्ते "राजीवसिंह कदम" इ. कार्यकर्त्यांसोबत भक्तिपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या सभेची काही क्षणचित्रे:

श्री गौरांगसिंसिंह वागळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना



पुरुषार्थ मंडलम कलश (०२-MH१२-०२०) च्या अधिकृत "ब्लॉग" चे गौरांगसिंह वागळे यांच्या हस्ते अनावरण करताना


ब्लॉग चे अनावरण झाल्यावर

प्रश्नोत्तरे

आम्ही अम्बज्ञ आहोत

|| हरि ॐ ||

No comments:

Post a Comment